Tuesday, 12 Jan, 8.39 pm All In Marathi

Posts
महाराष्ट्र पोलीस भरती 2021- Maharashtra Police Bharti 2021 Latest News & Date

महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2021-2022?

Maharashtra Police Bharti 2021-2022:महाराष्ट्र राज्य पोलीस (महा पोलीस) लवकरच रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2021 ची जाहिरात येत्या आठ दिवसात काढण्यात येणार आहेत. यामध्येे एकूण 12,538 जागाा भरल्या जाणार आहेत अशी माहिती राज्याचेे गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी आज नागपुरात या भरतीमध्ये पहिला टप्प्याला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 5,297 जागा भरण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले. मागील तीन ते चार वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी:- Click Here

For More Information:- Click Here

जर आपण महाराष्ट्र पोलीस मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपल्यासाठी एक चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्यात दरवर्षी एकूण सहा हजार पदे रिक्त होता तर मागील दोन वर्षात म्हणजे 2019 आणि 2020 पोलीस भरती घेतली गेलेली नाही. तरी 2021 आणि 2022 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस शिपायांची माहिती घेऊन एकूण चार वर्षांची भरती डिसेंबर 2020 पर्यंत घेण्यात येणार आहे. यामध्ये अंदाजे 25 हजार पदांसाठी पोलीस भरती घेतली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2020 ही भरती आगामी दोन वर्षाची एकत्र घेतली जाणारी भरती होणार आहे.

सध्या कोरोना महामारी मुळे पोलिसांचे काम वाढले आहे, कोरोना मुळे झालेला पोलिसांचा मृत्यू आणि रिक्त झालेली पदे यामुळे पोलिसांची खूप कामे रखडले गेले आहेत. या सगळ्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस भरती ही जानेवारी 2021 च्या अखेरीस घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: All In Marathi
Top