Sunday, 20 Sep, 12.10 pm AM News

महाराष्ट्र
धक्कादायक! 15 वर्षाच्या मुलीवर चार नराधमांनी केला आळीपाळीने बलात्कार

बुलडाणा । एका 15 वर्षीय मुलीवर चार नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड खुर्द येथे घडली आहे. सदरील मुलगी शौचासाठी गावाबाहेर गेली असता, तिच्यावर डोळा ठेवून आरोपी सागर मांडोकर, टिल्या उर्फ प्रवीण इंद्रभान भिलंगे, संदीप वसंत जवंजाळ, ज्ञानेश्वर प्रभाकर शित्रे या नराधमांनी तिला गावाच्या बाहेर गाठले व तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच सदरील प्रकार घराच्यांना सांगितला तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा मुलीला दिली. सदरील मुलगी घरी आली असता तिने रडायला सुरूवात केली घरच्यांनी तिला विचारपुस केली असता तिने सदरील संपुर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. त्यांनतर तात्काळ त्या नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी तात्काळ चारही नराधमांनी मुसक्या आवळल्या.कोरोना अपडेट | साताऱ्यात आज 977 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजारांच्या पार


नागपूरात कोरोनाचा कहर सुरूच; गेल्या 24 तासात 1629 जणांना कोरोनाची लागण


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top