आरोग्यनामा
आरोग्यनामा

WHO नं इशारा देत सांगितलं - 'गर्मीमुळं कोरोना व्हायरस नष्ट होत नाही'

WHO नं इशारा देत सांगितलं - 'गर्मीमुळं कोरोना व्हायरस नष्ट होत नाही'
  • 805d
  • 2k shares

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोविड-19 म्हणजेच कोरोना व्हायरसबाबत इशारा जारी केला आहे. डब्ल्यूएचओनुसार हे समजणे सर्वात मोठी चूक असेल की, उन्हाळ्यामुळे जीवघेणा कोरोना व्हायरस नष्ट होईल. डब्ल्यूएचओने कोविड-19 ची लागण झालेल्या सर्व देशांना याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जर गरमीमुळे हा व्हायरस नष्ट झाला तर ते देवाच्या वरदानासारखे असेल.

डब्ल्यूएचओचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर डॉ. माईक रायन यांनी शुक्रवारी जिनेव्हात म्हटले की, कोविड -19 (कोरोना व्हायरस) च्या संसर्गाची क्षमता वाढत आहे आणि हे हंगामी इन्फेक्शन आहे आणि गरमीमध्ये आपोआप गायब होईल, असा आतापर्यंत एकही दाखला मिळालेला नाही.

pratik puri
pratik puri@pratikpuri

बुद्धीचा निश्चय आणि निश्चयहीन बुद्धी

बुद्धीचा निश्चय आणि निश्चयहीन बुद्धी
  • 7hr
  • 5.9k shares

कोणत्याही कार्याची यशस्वीता या गोष्टीवर अवलंबून असते की ती करण्याचा आम्ही दृढ निश्चय केला आहे की नाही. निश्चयाच्या अभावी तर कित्येक कामं सुरू देखील होत नाहीत. निश्चय केल्याशिवायच काम सुरू केलं तर त्याच्या पूर्णतेची खात्रीही नसते किंवा अपेक्षेप्रमाणे ते काम होत नाही. कार्यपूर्तासाठी निश्चय ही इंधन म्हणून उपयोगी पडत असते. निश्चयाचा संबंध बुद्धीशी आहे. बुद्धी आणि मन हे दोन्ही शब्द मी समानार्थी वापरतोय इथं. आणि बुद्धी जर स्वतःच भ्रमित असेल, संभ्रमित असेल तर निश्चय करणंच मूळात कठीण होऊन बसतं. प्रत्येक वेळी ही भ्रमयुक्त बुद्धी ते काम करण्याच्या विषयी किंवा न करण्याच्या विषयी वेगवेगळे तर्ककुतर्क देत राहते.

पुढे वाचा
लोकमत

Bank Holidays : जूनमध्ये 18 दिवस बंद राहणार बँका; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट...

Bank Holidays : जूनमध्ये 18 दिवस बंद राहणार बँका; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट...
  • 1hr
  • 8 shares

नवी दिल्ली : जर तुम्ही येत्या जून महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied