
एस्ट्रोयोगी News
-
होम मेष
प्रियजना बरोबर तुमचे नाते बिघडण्याची शक्यता आहे. तुम्ही बोलुन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असाल तरी सुध्दा यश येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला थोडीशी वेळ द्यावी...
-
होम वृष
या वेळी तुम्ही अवघड कामात मग्न असु शकता. पुर्ण विचार करा की तुम्हाला काय करायचे आहे व आपले विचार स्पष्ट असु द्या. गडबड करुन कोणतीही चुक करुन घेवु नका. लक्षात ठेवा की शांत...
-
होम मिथुन
आज आपण संपुर्ण दिवस मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाल त्याने तुम्हाला आनंद मिळेल. सध्या नाते मजबुत व आसपासचे लोक खुशाल आहेत. आज तुम्ही मजेचे हकदार आहात मजा करा.
-
होम कर्क
आज तुमच्या मित्रांना तुमची मदत व सल्ला याची गरच पडु शकते. तुम्ही त्यांना जरुर मदत करा. कारण तुमचे नाते सुध्दा तसेच आहे. पुर्ण विचार करुन सल्ला द्या व विचारांचे आदान...
-
होम सिंह
तुमच्या कुटूंबातील एखादा मित्र किंवा सदस्य तुम्हाला निराश करु शकतो आणि त्यामुळे तुमच्या समोर समस्या येवू शकते. रागाच्या भरात तुम्ही त्यांना रागवाल पण गोडीने...
-
होम कन्या
प्रियजनांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना तुमच्या सहकार्य व मार्गदर्शनाची गरज आहे व त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे तुमचेही कर्तव्य आहे.
-
होम तूळ
आज आराम करा व मित्रांबरोबर मौज-मस्ती करा. सध्या मानसिक तणावामुळे तुम्हाला जरी चांगले वाटत नसले तरीही तुम्ही सगळ्या समस्या विसरुन मित्रांबरोबर जरा चांगला वेळ घालवाल....
-
होम वृश्चिक
आज आपण आपल्या मित्रांबरोबर खुप मजा लुटाल. आज चा दिवस खुप मौज-मस्ती करण्याचा आहे. वेळेबरोबरच तुमचे हे नाते मजबुत होईल. आजच्या दिवसाच्या या आठवणी तुमच्या बरोबर...
-
होम धनु
आज तुम्हाला तुमची जुनी मैत्री पुन्हा मिळु शकते. पण त्यासाठी पहील्यांदा तुम्हालाच पाउल टाक़णे आवश्यक आहे. तुमच्या अशा नाराज मित्रा पर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी तुमचे...
-
होम मकर
आज जर तुम्हाला मदतीची गरज पडल्यास तुमचे मित्र व नातेवाईक मागे हटणार नाहीत. आज आपल्या लोकांच्या सहकार्याने समस्या आरामात सुटतील. हा वेळ त्यांना सांगण्याचा सुध्दा आहे...

Loading...