बहुजननामा
बहुजननामा

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना 'कोरोना'ची बाधा

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना 'कोरोना'ची बाधा
  • 35d
  • 0 views
  • 2 shares

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Dilip Walse Patil | राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना कोरोना संसर्गाची (Corona infection) लागण झाली आहे.

कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

पुढे वाचा
My महानगर
My महानगर

पोलीस उपनिरीक्षकसाठीच्या पुणे, कोल्हापूर केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलल्या, अवकाळी पावसामुळे MPSC चा निर्णय

पोलीस उपनिरीक्षकसाठीच्या पुणे, कोल्हापूर केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलल्या, अवकाळी पावसामुळे MPSC चा निर्णय
  • 30m
  • 0 views
  • 0 shares

राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक कार्यक्रम स्थगित आणि लांबणीवर गेले आहे. या पावसाचा फटका आता लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही बसला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलेल्या वेळेतील पोलीस उपनिरीक्षकसाठीच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.

पुढे वाचा
सामना

दिल्लीत पुन्हा शाळा बंद; सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा निर्णय

दिल्लीत पुन्हा शाळा बंद; सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा निर्णय
  • 1hr
  • 0 views
  • 0 shares

नवी दिल्लीतील प्रदूषणात घट झाल्याने शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता पुन्हा दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाल्याने शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied