BBC News मराठी
BBC News मराठी

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर, शाहरुख खानला दिलासा

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर, शाहरुख खानला दिलासा
  • 31d
  • 0 views
  • 4 shares

गेल्या अनेक दिवसांपासून ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे त्याचे वडील आणि बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खानला दिलासा मिळाला आहे.

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांनाही कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

पुढे वाचा
Zee News

ओमिक्रॉन रोखण्यासाठी रोखण्यासाठी राज्य सरकार एक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

ओमिक्रॉन रोखण्यासाठी रोखण्यासाठी राज्य सरकार एक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश
  • 1hr
  • 0 views
  • 3 shares

मुंबई : कोव्हिडच्या (Corona) धोकादायक ओमिक्रॉन विषाणूला (New variant Omicron) रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व करा. केंद्र सरकारच्या (Central Government) सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी प्रशासनाला दिले आहेत.

कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

पुढे वाचा
सामना

मी आयुष्यभर भोगलंय! टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूचा वर्णभेदाबाबत धक्कादायक खुलासा

मी आयुष्यभर भोगलंय! टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूचा वर्णभेदाबाबत धक्कादायक खुलासा
  • 1hr
  • 0 views
  • 0 shares

क्रिकेटच्या मैदानात वर्णभेदाचा मुद्दा काही नवा नाही. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला काही वर्ष बंदीचाही सामना करावा लागला होता. परंतु विदेशासह हिंदुस्थानमध्ये वर्णभेदाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे.

पुढे वाचा

No Internet connection