Monday, 21 Oct, 3.28 am BBC मराठी

होम
महाराष्ट्र विधानसभा: सचिन, शाहरूख, दीपिका, जॉन, वरुण आणि शाहिद यांचं मतदान

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान उत्साहाने पार पडलं. राज्यात 60 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. सकाळी महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर दिसून आला. पण सकाळी अकरानंतर लोक मतदानासाठी बाहेर पडल्याचं दिसून आलं.

मतदान करण्यासाठी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. मुंबईच्या अंधेरी, बांद्रा आणि वर्सोवा परिसरात बॉलीवूड कलाकार मोठ्या संख्येने राहतात.

या ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सेलिब्रिटी रांगेत उभे राहून मतदान करताना दिसत आहेत. तसंच मतदान केल्यानंतरचा आपला सेल्फी फेसबुक, इन्स्टाग्रॅम यांसारख्या सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

मी मतदान केलं, तुम्ही कधी करणार अशा कॅप्शनसह बहुतांश सेलिब्रिटींनी सगळ्याच नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सेलिब्रिटींनी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे.

पाहूया कोणकोणत्या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन

शाहरुख खान आणि गौरी खान यांनी बांद्रा पश्चिमच्या बूथ क्रमांक 177 वर मतदान केलं.

रितेश देशमुख

जेनेलिया देशमुख

शाहिद कपूर

जॉन अब्राहम

विवेक ओबेरॉय

वरूण धवन

दिया मिर्झा

माधुरी दीक्षित

शबाना आझमी आणि जावेद अख्तर

किरण राव

दिनो मोरिया

हेमा मालिनी

प्रेम चोपडा

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top