BBC News मराठी
BBC News मराठी

'जलयुक्त शिवार प्रकरणाला अद्याप क्लिन चीट नाही, भाजपने सेलिब्रेट करू नये'- पाटील

'जलयुक्त शिवार प्रकरणाला अद्याप क्लिन चीट नाही, भाजपने सेलिब्रेट करू नये'- पाटील
  • 35d
  • 0 views
  • 2 shares

जलयुक्त शिवार प्रकरणात कोणतीही क्लिन चीट देण्यात आलेली नाही, असा पुनरुच्चार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

आज (बुधवार, 27 ऑक्टोबर) आयोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पाटील माध्यमांशी बोलत होते.

पुढे वाचा
थोडक्यात
थोडक्यात

वोडाफोन-आयडियाची धूर्त खेळी, लक्षात येताच जिओनं केला मोठा भांडाफोड

वोडाफोन-आयडियाची धूर्त खेळी, लक्षात येताच जिओनं केला मोठा भांडाफोड
  • 8hr
  • 0 views
  • 51 shares

नवी दिल्ली | भारतातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये (Indian Telecom Companies) सध्या मोठा संघर्ष पहायला मिळत आहे. जिओनं (Relience Jio) जेव्हापासून या क्षेत्रात प्रवेश केला आहे, तेव्हापासून इतर मोठमोठ्या कंपन्यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला आहे.

पुढे वाचा
Zee News

भीती पोटी विकी कौशलनं गाठली दुबई, लग्नाआधी उचललं मोठं पाऊल

भीती पोटी विकी कौशलनं गाठली दुबई, लग्नाआधी उचललं मोठं पाऊल
  • 5hr
  • 0 views
  • 16 shares

मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या बातम्या सुरू झाल्यापासून चाहते लग्नाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर काहीही अपलोड केले, तरी चाहते त्यांच्या लग्नाबद्दल अभिनंदन करताना दिसतात.

पुढे वाचा

No Internet connection