BBC News मराठी
BBC News मराठी

आर्यन खान प्रकरण : समीर वानखेडे, विश्वास नांगरे-पाटील हे दोन 'दबंग' अधिकारी आता आमनेसामने

आर्यन खान प्रकरण : समीर वानखेडे, विश्वास नांगरे-पाटील हे दोन 'दबंग' अधिकारी आता आमनेसामने
  • 35d
  • 0 views
  • 5 shares

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणीच्या आरोपावरून NCB चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची चौकशी होणार आहे. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी तीन दिवसांची नोटीस देण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिली आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

बायको इतकी स्वच्छ राहते की वैतागला नवरा; म्हणे, 'मला घटस्फोट हवा'

बायको इतकी स्वच्छ राहते की वैतागला नवरा; म्हणे, 'मला घटस्फोट हवा'
  • 1hr
  • 0 views
  • 22 shares

बंगळुरू, 02 डिसेंबर : स्वच्छता (Hygiene) राखणं ही चांगली सवय. शाळेपासूनच आपल्याला स्वच्छतेचे (Hygiene habits) धडे दिले जातात. कोरोना काळात तर आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व अधिक चांगल्या पद्धतीने समजलं.
कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

पुढे वाचा
लोकमत

मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना अपघात; आई-वडील जागीच ठार

मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना अपघात; आई-वडील जागीच ठार
  • 2hr
  • 0 views
  • 5 shares

भालकी (जि. बीदर) : मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन गावाकडे परतताना अपघात होऊन पती- पत्नी जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री बीदर - उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ घडली.

पुढे वाचा

No Internet connection