Monday, 10 Aug, 3.19 pm Careerनामा

मुखपृष्ठ
NIRDPR Recruitment 2020| 510 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय विकास संस्था व पंचायती राज येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट - https://nirdpr.org.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या -

राज्य कार्यक्रम समन्वयक - 10 जागा

यंग फेलो - 250 जागा

क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन - 250 जागा

पात्रता -

राज्य कार्यक्रम समन्वयक - Post Graduate in Economics/Rural Development/Rural Management/Political Science

यंग फेलो - Post Graduate in Economics/Rural Development/Rural Management/Political Science

क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन - Graduate in any subject from any recognized university.

वयाची अट -

कार्मिक, लोक शिकायत आणि पेंशन मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी.

शहर सहकारी बँक अहमदनगरमध्ये विविध पदांसाठी भरती

10 वी पास असणाऱ्यांना सशस्त्र सीमा दलामध्ये नोकरीची.

राज्य कार्यक्रम समन्वयक - 30 वर्ष ते 50 वर्ष

यंग फेलो - 25 वर्ष ते 30 वर्ष

क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन - 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती - ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10- 8-2020

मूळ जाहिरात - ( www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा -

अधिकृत वेबसाईट -

www.careernama.com

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: CareerNama
Top