Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune | विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजास मानवंदना.

Pune | विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजास मानवंदना.

पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, अप्पर आयुक्त डॉ. स्वाती देशमुख, तुषार ठोंबरे, श्रीमती प्रांजल शिंदे, नितीन माने,सह आयुक्त संजीव पलांडे,संतोष भोर, चंद्रकांत खोशे, सहायक आयुक्त कीर्ती नलावडे यांच्यासह आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror