Dailyhunt
हे.कॉ. सुरज पाटील यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह

हे.कॉ. सुरज पाटील यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह

ळगाव : जळगाव पोलिस दलातील हे.कॉ. सुरज पाटील यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झाले असून उद्या महाराष्ट्र दिनी मान्यवरांच्या हस्ते ते प्रदान केले जाणार आहे.

पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचा त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल हा सन्मान केला जातो.

उद्या महाराष्ट्र दिनी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान दिला जाणार आहे. हे.कॉ. सुरज पाटील यांना जाहीर झालेल्या सन्मान चिन्हाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Crime Duniya