Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'लॉकअप 2'ला मिळाले टॉप 5 फायनलिस्ट; तर हे दोन स्पर्धक झाले बाहेर

'लॉकअप 2'ला मिळाले टॉप 5 फायनलिस्ट; तर हे दोन स्पर्धक झाले बाहेर

नेटफ्लिक्सच्या 'लॉकअप सीझन 2' या रियालिटी शोचा अंतिम शो लवकरच येत आहे. या सीझनच्या ट्रॉफीसाठी स्पर्धकांमधील स्पर्धा अधिकाधिक तीव्र होत आहे. आणि या सिजनने प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन केले आहे.

यातील नवनवीन टास्क आणि ट्विस्टने या शोने प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेतले आहे. ४ ऑगस्टच्या एपिसोडमध्येच एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला, ज्यामुळे स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसला. ‘लॉकअप 2’ च्या ताज्या एपिसोडमध्ये, अंतिम फेरीत कोण जाईल आणि कोणाला बाहेर काढले जाईल हे ठरवण्यासाठी स्पर्धकांना वेगवेगळ्या अधिकारांसह दोन गटांमध्ये विभागले गेले होते. एपिसोडच्या शेवटी, ‘लॉकअप 2’ चे दुसरे आणि तिसरे स्पर्धक, आकांक्षा चमोला आणि वरुण यादव, एलिमिनेट झाले.

अलिकडिल एपिसोडमध्ये होस्ट रितेश(ritesh) देशमुख आणि फराब खान यांनी स्पर्धकांना पात्र आणि अपात्र अशा दोन गटांमध्ये विभागले होते. किंवा टास्क दरम्यान पात्र स्पर्धकांना स्पर्धेतुन कोणत्या खेळाडुला बाहेर काढायचे हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला होता. अपात्र गटाला अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्याचा अधिकार होता. मग नंतर त्या टिमने आकांक्षा चमोला, शिल्पा शिंदे आणि राम कपूर यांच्यासह ‘अपात्र’ स्पर्धकांनी एकमताने श्रेया कालराला सीझांचीला दुसरी अंतिम स्पर्धक म्हणून निवडले. वरुण यादव, योगेश रावत आणि श्रेया कालरा यांनी आकांक्षा चमोला हिला शोमधून बाहेर काढण्यासाठी मतदान केले.

आणि या ‘लॉक अप 2’ चे पाच फायनलिस्ट मिळाले आहेत. त्यांचे नाव शिवांगी जोशी, श्रेया कालरा, राम कपूर, शिल्पा शिंदे आणि योगेश रावत ‘आटा’ ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील. शोचा ग्रँड फिनाले एपिसोड बुधवार, 5 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8 वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bombabomb