Dailyhunt
सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नन्सी अफवांवर आई पूनम सिन्हा यांनी तोडली मौन, दिले स्पष्ट उत्तर

सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नन्सी अफवांवर आई पूनम सिन्हा यांनी तोडली मौन, दिले स्पष्ट उत्तर

सोनाक्षी सिन्हा हि एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. अन् तिने अनेक उत्तम चित्रपटासह प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहेत. तर तर ती सध्या तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे तिच्या गरोदरपणाच्या अफवांमुळे.

या आश्या अफवा अनेकदा समोर आल्या होत्या. आणि या अश्या अफवांचे तिने नेहमी खंडन केले आहे. तर यावेळी सोनाक्षीची आई, पूनम सिन्हा यांनी या अटकळांवर उत्तर दिले आहे. ते म्हणाल्या माध्यमांनी त्यांना किती वेळा आजी बनवले आहे हे त्यांना माहीत नाही. त्या असेही म्हणाल्या की, एक दिवस त्यांना आनंदाची बातमी मिळेल आणि त्या दिवशी त्या सर्वात आनंदी असेन.

तर त्या आजुन पुढे म्हणाल्या कि, पूनम(poonam)सिन्हा जेव्हा सोनाक्षीचा कधी एखाद्या कार्यक्रमातील तिचा नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो, तेव्हा वापरकर्ते असा अंदाज लावतात की ती गरोदर आहे आणि आपले बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर सोनाक्षी आणि झहीर यांनी 23 जून, 2024 रोजी विशेष विवाह कायद्यानुसार लग्न केले आहे.

सोनाक्षी सिन्हा गेल्या वर्षी तिचा पती झहीर इक्बालसोबत एका हाय-प्रोफाईल दिवाळी पार्टीला उपस्थित होती.
सोनाक्षीचा सुंदर पारंपरिक पोशाख आणि तिच्या पोझेसमुळे लोकांनी असा अंदाज लावला की, ही अभिनेत्री तिच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत असावी. नंतर, या अफवांचे खंडन करत सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर लिहिले, माझ्या पोटाच्या खालच्या भागावर हात ठेवून पोझ दिल्याबद्दल, मला मानवी इतिहासातील सर्वात प्रदीर्घ गर्भधारणेचा जागतिक विक्रम मिळाला आहे. जेव्हा आनंदाची बातमी येईल, तेव्हा मी ती नक्की सांगेन.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bombabomb