Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
HIV Prevention Injection :  वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

HIV Prevention Injection| HIV व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी संशोधकांनी विकसित केलेलं नवं इंजेक्शन (new HIV vaccine) अवघ्या दोन डोसमध्ये व्हायरसला शरीरात शिरण्यापासून थांबवतं! आता HIV 'नो एंट्री'च्या मार्गावर?

HIV Prevention Injection

वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

मानवतेसाठी एक क्रांतिकारी शोध सिद्ध होणारा नवा (new HIV vaccine) उपचारपद्धतीचा मार्ग खुला झाला आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांनी विकसित केलेल्या नव्या HIV Prevention Injection च्या केवळ दोन डोस घेऊन HIV व्हायरसला शरीरात प्रवेश करणं अशक्य केलं जातंय.(HIV Prevention Injection)

काय आहे ह्या इंजेक्शनचं गुपित?

(new HIV vaccine)ही औषधप्रणाली शरीरात Neutralizing Antibodies तयार करते, जे HIV व्हायरसचे स्पाइक्स ओळखून त्याला पेशींमध्ये घुसण्यापूर्वीच निष्प्रभ करतात. म्हणजेच, HIV संसर्ग होण्याची शक्यता शून्यावर येते. (HIV Prevention Injection)

जगभरात चाचण्या यशस्वी - आता भारताची वाट

अमेरिका, युके, केनिया आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये (new HIV vaccine) हे इंजेक्शन अत्यंत यशस्वी ठरलं आहे. संशोधनात दिसून आलं की, हे दोन डोस घेतल्यानंतर 12 महिन्यांपर्यंत शरीर HIV पासून सुरक्षित राहतं.भारत सरकार सुद्धा या औषधाच्या भारतात वापरावर विचार करत आहे. लवकरच चाचण्या सुरू होण्याची शक्यता. (Latest news in marathi)

परिणामकारकता आणि तुलनात्मक फायदे

डोसची संख्या दररोज गोळ्या फक्त 2 इंजेक्शन
परिणामकाल दररोज घेणं आवश्यक 6-12 महिने संरक्षण
साइड इफेक्ट्स अधिक खूप कमी वापर कठीण सोपा व सुटसुटीत.(HIV Prevention Injection)

कोणासाठी आहे हे इंजेक्शन?

ज्यांना HIV संसर्गाचा धोका आहे (उच्च जोखमीचे समुदाय)

PrEP वापरणारे लोक

लांब पाळीव संबंध असणारे जोडपे

लैंगिक आरोग्याची विशेष काळजी घेणारे

तज्ज्ञांचं मत - "गेम चेंजर"

डॉ. अॅलन डेव्हिस, HIV संशोधन प्रमुख म्हणतात, "हे इंजेक्शन म्हणजे HIV विरोधातील लढाईतली खरी क्रांती आहे. यामुळे संसर्ग होण्याआधीच सुरक्षा कवच तयार होतं."

HIV विरुद्धचा लढा आता 'प्रिव्हेंट मोड'मध्ये

"एकदा लागला की आयुष्यभराचा त्रास" अशी भीती निर्माण करणारा HIV संसर्ग आता अगदी सुरुवातीलाच थांबवता येणार आहे.फक्त दोन इंजेक्शन - आणि HIV व्हायरसला शरीरात 'नो एंट्री!'(HIV Prevention Injection

युगांडा एड्स आयोग राष्ट्रपती कार्यालयाने एक पत्र जारी करून आवाहन केलंय

एचआयव्ही प्रतिबंधासाठी फक्त सहा महिन्यांचा इंजेक्शन - 100% संरक्षण

युगांडा एड्स आयोग नागरिकांना कळवू इच्छितो की Lenacapavir या औषधावर आधारित संशोधनाने सिद्ध केलं आहे की, सहा महिन्यांनी एकदा दिलं जाणारं हे इंजेक्शन HIV नकारात्मक व्यक्तींना संसर्ग होण्यापासून 100% संरक्षण देतं.

या महत्त्वपूर्ण संशोधनात युगांडामधील वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता.

यूएस अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी या औषधाच्या उत्पादन आणि वापराला मंजुरी दिल्यानंतर, युगांडामध्ये ते औषध स्थानिक पातळीवर विविध भागधारकांशी सल्लामसलत करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आरोग्य मंत्रालय पुढील पावले उचलणार आहे:

1. राष्ट्रीय औषध प्राधिकरण या औषधाचे मूल्यांकन करून वापरासाठी लायसन्स देईल.

2. युगांडातील HIV प्रतिबंधासाठीच्या मार्गदर्शक सूचना अद्ययावत केल्या जातील.

3. आरोग्य सेवा पुरवठादारांना प्रशिक्षण दिलं जाईल - हे औषध कसं द्यायचं व त्याचं निरीक्षण कसं करायचं हे शिकवलं जाईल.

4. Lenacapavir औषध देशाच्या अत्यावश्यक औषध यादीत समाविष्ट केलं जाईल.

5. औषधाच्या वापराचा डेटा गोळा करण्यासाठी टूल्स सुधारले जातील, जेणेकरून परिणामकारकतेचा मागोवा घेता येईल.

पुढील टप्पा - राष्ट्रीय धोरणात समावेश

वरील सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर, Lenacapavir हे औषध HIV प्रतिबंध कार्यक्रमात समाविष्ट केलं जाईल. हे विशेषतः उच्च धोका असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिलं जाईल.

याशिवाय, सध्या युगांडामध्ये वापरात असलेलं Cabotegravir (प्रत्येक 2 महिन्यांनी दिलं जाणारं PrEP इंजेक्शन) देखील आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आधीच समाविष्ट आहे.

2030 पर्यंत AIDS विरुद्धचा लढा संपवण्याचा संकल्प

युगांडा एड्स आयोग आणि आरोग्य मंत्रालय 2030 पर्यंत एड्सचा धोका संपवण्यासाठी प्रभावी, नाविन्यपूर्ण उपाय योजत आहे.

Find out more about Lenacapavir, the twice yearly HIV prevention injection.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik NAJARKAID