Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार

Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार

Rape Case in Jalgaon |सोशल मीडियावरील ओळख… काही महिन्यांचं बोलणं… विश्वासाचं नातं. पण एका तरुणीचा हा विश्वास चिरडून टाकणारी घटना जळगावात उघडकीस आली आहे.Rape Case in Jalgaon

नेरी गावातील अमोल राठोड या तरुणाने, ओळखीत असलेल्या शिरपूरच्या तरुणीला फसवून जळगावात बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केला.

(Latest news in marathi)

जळगाव | सोशल मीडियावरची एक साधी ओळख.
दिवसेंदिवस गोड गप्पा आणि हळूहळू वाढलेली जवळीक मुळे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या घटना अनेकदा उघडकीस येतात अशीच एक घटना जळगावात घडल्याने खळबळ उडाली.Rape Case in Jalgaon

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एका तरुणीची नेरी गावातील अमोल राठोडशी सोशल मीडियावर ओळख झाली. रोजचे संवाद, हलक्याफुलक्या विषयांपासून ते भावनिक जोडतेपर्यंत…पण हाच ओळखीचा धागा तिला एका भयावह वास्तवापर्यंत घेऊन जाईल, हे तिला कधी वाटलंही नसेल. Latest marathi news

१० जुलैचा दिवस ठरला मैत्रीच्या विश्वासघाताचा

त्या दिवशी अमोलने तिला जळगावात भेटण्यासाठी बोलावलं.आई"मी शाळेत जातेय…" असं सांगून ती घराबाहेर पडली.बसने ती जळगावला पोहोचली.जळगावात अमोल आणि त्याचा मित्र तिची वाट पाहत होते. सगळं सामान्य वाटत होतं, अगदी मैत्रीपूर्ण.पण त्यानंतर अचानक सगळं बदललं…अमोल मित्रासोबत तिला घेऊन गेला - आधी मित्राच्या घरी."थोडा वेळ बस, पण तेथे मित्र आणि त्याची पत्नी नव्हते. एकटाच होता.पण त्यानंतर अचानक सगळं बदललं…Rape Case in Jalgaon

पहिला प्रतिकार, तरीही पुढचा धोका

अमोलने तिला त्याच्या मित्राच्या घरी नेलं.
"थोडा वेळ इथे थांब… मी लगेच येतो."
मित्र व त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर पडले होते.
घरात शांतता. ती काहीतरी गोंधळलेली. आणि त्याच वेळी अमोल तिच्यावर जबरदस्ती करू लागला. Rape Case in Jalgaon तिने विरोध केला. "नको… मला घरी जायचं आहे…"पण त्याने काही ऐकून घेतलं नाही.त्या घरात अमोलने तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केला.तिने स्पष्ट नकार दिला, प्रतिकार केला.तेव्हा तिला काहीच न बोलता तो तिला रात्री ८.३० च्या सुमारास एका भाड्याच्या खोलीवर घेऊन गेला.Latest news in marathi

विश्वास तुटला…

त्या खोलीत तिने शेवटचा प्रयत्न केला - "माझ्यावर विश्वास ठेव, असं काही करू नकोस!"
पण अमोलने तिच्या भावना, विरोध, सगळं काही झुगारून तिथे तिच्यावर अत्याचार केला.

एक फोन आणि खऱ्या मदतीची सुरुवात

घडलेला प्रकार सहन होत नव्हता.
तिने तिच्या मैत्रिणीला कॉल केला - अश्रूंमधून फुटलेले काही शब्द.मैत्रीण हादरली… तिने नातेवाईकांना कळवलं.ते तातडीने जळगावात आले. तिला सोबत घेऊन शिरपूरला परतले.

गुन्हा दाखल

शिरपूर पोहचल्यावर तरुणीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अमोल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा तपास पोउनि संजय तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

एक अनुभव, एक इशारा

ही घटना सांगून जाते -
सोशल मीडियावरची ओळख खरी किंवा खोटी हे ओळखणं सहज शक्य नसतं.
मैत्रीच्या आड दडलेल्या स्वार्थी हेतूंना समजून घेणं आवश्यक आहे.

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik NAJARKAID