Dailyhunt
Video! स्वतःच्या मुलापासून गरोदर राहिली महिला, नवऱ्याला घटस्फोट देऊन मुलाशी केलं लग्न

Video! स्वतःच्या मुलापासून गरोदर राहिली महिला, नवऱ्याला घटस्फोट देऊन मुलाशी केलं लग्न

वी दिल्ली : आई आणि मुलांचे नाते हे जगातील सर्वात पवित्र नाते मानले जाते. भले ते नाते रक्ताचं असोवा सावत्र असो. पण आजच्या काळात अनेक विचित्र आणि वाईट बातम्या समोर येतात.

त्या वाचून डोकंच चक्रावून जाते. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात कुठे खऱ्या आईने आपल्या मुलाशी लग्न केले तर कधी आजोबा आणि नातवाने आपापसात लग्न केले. अशातच आता पुन्हा असंच एक प्रकरण समोर आलं आहे.

रशियातील एक सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आपल्या 15 वर्षांच्या सावत्र मुलाच्‍या प्रेमात इतकी वेडी झाली की तिनं त्यासाठी नवराही सोडला. घटस्फोटापूर्वीच ती मुलाकडून गरोदर राहिली आणि त्याच्याशी लग्न केल्यानंतर तिनं एका मुलीला जन्म दिला.

मरिना बाल्माशेव्हा असं या महिलेचं नाव आहे. सोशल मीडिया स्टार असलेल्या मरिनाचं 2007 मध्ये, म्हणजेच 16 वर्षांपूर्वी अ‍ॅलेक्सी शाव्हरिनशी पहिलं लग्न झालं होतं. अ‍ॅलेक्सीचं हे दुसरं लग्न होतं आणि त्याला व्लादिमीर नावाचा मुलगा देखील होता. अ‍ॅलेक्सी आणि मरिनाच्या लग्नात व्लादिमीर सात वर्षांचा होता. अ‍ॅलेक्सीनं सांगितलं की, व्लादिमीर जसजसा मोठा झाला तसतसं मरिनाचं वागणं बदलू लागलं. जेव्हा व्लादिमीर विद्यापीठातून सुट्ट्यांसाठी घरी यायचा तेव्हा मरिना त्याच्याशी फ्लर्ट करायची. त्याच्या लैंगिक छळ करायची. अशा परिस्थितीत व्लादिमीरही मरिनाकडे आकर्षित होऊ लागला. दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले आणि मरिना गरोदर राहिली.

A post shared by Марина Балмашева (@marina_balmasheva)

मरिना आणि तिचा दुसरा नवरा व्लादिमीर आपल्या नवीन आयुष्यात खूप आनंदी आहेत. ते सोशल साइट्सवर आपले फोटो शेअर करतात. सध्या मरिना 37 वर्षांची आहे आणि तिचा दुसरा पती व्लादिमीर 23 वर्षांचा आहे.

सावत्र मुलासोबतचं नाते उघड केल्यानंतर मरिना म्हणाली, "माझ्या कमी वयाच्या पतीमुळे (जो एकेकाळी सावत्र मुलगा होता) बरेच लोक आता मला मेक-अप करण्याचा सल्ला देतात. व्लादिमीरला मी आवडते. प्लॅस्टिक सर्जरीमुळे मला मिळाले व्रण, शरीरातील चरबी या सर्व गोष्टी त्याला आवडतात. मी जशी आहे तशीच त्याला आवडते."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik NAJARKAID