Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

तरुणाने गर्लफ्रेंडला थेट मांडीवर बसवलं आणी आजू बाजूला असलेल्या प्रवाशांचा विचार नकरता रोमान्समध्ये तुडुंब बुडाल्याचा मुंबई लोकलमधीलव्हिडीओ व्हायरल झाल्याचं प्रकरण तांज असतानाचं गल्लीतचं एक वृद्ध पुरूष तरूणीसोबत रोमान्स करताना दिसत आहे.

दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले आहेत. या व्हिडीओ वरून तरुणी त्या वृद्ध पुरुषाची गर्लफ्रेंड असल्याच वाटत आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. तर नेटकऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी असं कृत्य केलं म्हणून प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik NAJARKAID