प्रभात

अरे देवा! पुण्यात रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या ट्रकमधून तब्बल २०० लिटर डिझेलची चोरी

अरे देवा! पुण्यात रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या ट्रकमधून तब्बल २०० लिटर डिझेलची चोरी
  • 31d
  • 0 views
  • 3 shares

पुणे : आजपर्यँत आपण पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीमधून पेट्रोल चोरी केल्याच्या घटना ऐकल्या आहेत. मात्र आता पेट्रोल डिझेल चोरणाऱ्यांचे धाडस वाढले असल्याचे दिसत आहे.

पुढे वाचा
ABP माझा

Antim : सलमानच्या चाहत्यांचा तुफान राडा... मालेगावमध्ये थिएटरमध्येच लावली फटाक्यांची माळ

Antim : सलमानच्या चाहत्यांचा तुफान राडा... मालेगावमध्ये थिएटरमध्येच लावली फटाक्यांची माळ
  • 2hr
  • 0 views
  • 9 shares

Antim: The Final Truth : सलमान खानचा (Salman Khan) 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमा देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकत आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

'बाबा पुस्तकाला पैसे देत नाही, रोज दारू पितात'; रडत शिक्षकाला व्यथा सांगत होता चिमुकला, पाहून हसत राहिला बाप, VIDEO

'बाबा पुस्तकाला पैसे देत नाही, रोज दारू पितात'; रडत शिक्षकाला व्यथा सांगत होता चिमुकला, पाहून हसत राहिला बाप, VIDEO
  • 12hr
  • 0 views
  • 88 shares

नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आपल्या शिक्षकासमोर रडत व्यथा मांडत आहे (Son exposed his Father in Classroom) . व्हिडिओमध्ये हा मुलगा आपल्या शिक्षकाला सांगते की त्याचे वडील त्याला पुस्तक घेऊन देत नाहीत, मात्र रोज दारू पितात (Father Drinking Alcohol Everyday) . हा मुलगा जेव्हा रडत आपली व्यथा मांडत असतो तेव्हा त्याचे वडिलही तिथेच असतात.

पुढे वाचा

No Internet connection