प्रभात

भारतीय तटरक्षक दलाची ताकद वाढली; 'सार्थक' जहाजाचे जलावतरण

भारतीय तटरक्षक दलाची ताकद वाढली; 'सार्थक' जहाजाचे जलावतरण
  • 32d
  • 0 views
  • 8 shares

गोवा - सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणाऱ्या आयसीजीएस सार्थक या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाचे आज गोवा शिपयार्ड येथे जलावतरण करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन याप्रसंगी उपस्थित होते.

पुढे वाचा
सामना

Tata Motors ने Nexon SUV च्या किंमतीत दुसऱ्यांदा केली वाढ, 'ही' आहे नवीन किंमत.

Tata Motors ने Nexon SUV च्या किंमतीत दुसऱ्यांदा केली वाढ, 'ही' आहे नवीन किंमत.
  • 1hr
  • 0 views
  • 1 shares

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपली प्रसिद्ध एसयूव्ही 'टाटा नेक्सन'च्या (Nexon) किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने दुसऱ्यांदा या एसयूव्हीच्या किंमतीत वाढ केली आहे.

पुढे वाचा
पोलीसनामा
पोलीसनामा

Anti Corruption Bureau Thane | 10 लाखाची लाच मागणारे दोन पोलीस उपनिरीक्षक (PSI) अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

Anti Corruption Bureau Thane | 10 लाखाची लाच मागणारे दोन पोलीस उपनिरीक्षक (PSI) अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ
  • 13hr
  • 0 views
  • 40 shares

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - फसवणुकीच्या प्रकरणात (Fraud case) अटक न करण्यासाठी 10 लाखांची मागणी (Demanding Bribe) करुन अडीच लाखांवर तडजोड करुन 50 हजारांची लाच स्विकारणाऱ्या (Accepting bribe) दोन पोलीस उपनिरीक्षकांना (PSI) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) सोमवारी (दि.29) रात्री रंगेहात पकडले.

पुढे वाचा

No Internet connection