Sunday, 09 May, 10.24 pm प्रभात

ताज्या बातम्या
#दिलासादायक | राज्यात आज नवीन रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मुंबई | राज्यात आज 48 हजार 401 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर आज नवीन 60 हजार 226 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 44,07,818 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,15,783 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.04% एवढे झाले आहे.

राज्यात आज 572 कोरोनाबाधित रूग्णांची मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मागील 10 दिवसातील महाराष्ट्रातील कोरोना अपडेट :

8 मे 2021

नवे रूग्ण : 53 हजार 605
कोरोनामुक्त : 82 हजार 266
रूग्ण बरे होण्याचा दर : 86.03%

7 मे 2021

नवे रूग्ण : 54 हजार 022
कोरोनामुक्त : 37 हजार 386
रूग्ण बरे होण्याचा दर : 85.36%

6 मे 2021

नवे रूग्ण : 62 हजार 194
कोरोनामुक्त : 63 हजार 842

5 मे 2021

नवे रूग्ण : 57 हजार 640
कोरोनामुक्त : 57 हजार 006

4 मे 2021

नवे रूग्ण : 51 हजार 880
कोरोनामुक्त : 65 हजार 934

3 मे 2021

नवे रूग्ण : 48 हजार 621
कोरोनामुक्त : 59 हजार 500

2 मे 2021

नवे रूग्ण : 56 हजार 647
कोरोनामुक्त : 51 हजार 356

1 मे 2021

नवे रूग्ण : 63 हजार 282
कोरोनामुक्त : 61 हजार 326

30 एप्रिल 2021

नवे रूग्ण : 62 हजार 919
कोरोनामुक्त : 69 हजार 710

29 एप्रिल 2021

नवे रूग्ण : 66 हजार 159
कोरोनामुक्त : 68 हजार 537

#COVID19 #coronafree #PositiveNews #coronavirus #maharashtra

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top