Sunday, 26 Jan, 6.36 pm प्रभात

मुख्य पान
जाणून घ्या आज (26 जानेवारी) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर!

पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन.

1. देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण

2. दिल्लीच्या राजपथावर भारताचे शक्‍तीप्रदर्शन
तर चित्ररथांमधून विविधतेत एकतचे दर्शन

3. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडली 48 वर्षांची परंपरा
अमर ज्योती जवानला न जाता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहिदांना वाहिली श्रद्धांजली

4. प्रजासत्ताक दिनी आसाम स्फोटांनी हादरले
दोन ठिकाणी चार शक्‍तीशाली ग्रेनेड स्फोट

5. आधार आणि पॅन कार्ड कंपनीला देणे बंधनकारक
पॅन, आधार न दिल्यास कंपनी 20 टक्‍के पगार कापणार

6. येत्या तीन महिन्यात राम मंदिर उभारणीचे काम सुरू करणार
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माहिती

7. न्या. लोया प्रकरणाचा पुन्हा तपास नाही
गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

8. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते शिवभोजन थाळीचे उद्‌घाटन
पुणे आणि पिंपरीला मिळून 11 ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू

9. मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण
कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्ररथ संचलनात सहभागी

10. अदनान सामीच्या पद्मश्री पुरस्कारला मनसेचा विरोध
पुरस्कार रद्द करण्याची मनसेकडून मागणी

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top