Monday, 21 Oct, 10.12 pm प्रभात

मुख्य पान
कर्माने दिलं उंदराने नेलं; शेतकऱ्याची व्यथा

काईमतूर: तामिळनाडू राज्यातील काईमतूर दुरातील वेलियांगडु गावात एका झोपडीत एका शेतकऱ्याने त्याच्या बॅगेत ठेवलेल्या ५० हजार रुपयांच्या नोटा उंदराने कुरतळल्या. शेतकरी रंगराज म्हणतात, 'माझी सर्व पीक विकल्यानंतर माझी कमाई होती. मी नोटा बदलण्यासाठी स्थानिक बँकेकडे संपर्क साधला, परंतु बँक अधिकाऱ्यांनी नकार दिला.'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top