प्रभात

कोल्हापूर | मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर | मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
  • 41d
  • 0 views
  • 2 shares

कोल्हापूर(प्रतिनीधी) - कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील खोची गावात मधमाशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात शेतकरी जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. वाय.डी.ऊर्फ यशवंत दत्तू बाबर (वय ५८) असे मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

ते दुधगावगोंड भागातील आपल्या उसाच्या शेतात गेले असता ऊसातच त्याच्यावर मधमाशांनी हल्ला केला.मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्याने ते वेदनेने व्याकूळ झाले होते.

पुढे वाचा
Zee News

हवाई अपघातात या मोठ्या भारतीय व्यक्तींनी आतापर्यंत गमावला जीव

हवाई अपघातात या मोठ्या भारतीय व्यक्तींनी आतापर्यंत गमावला जीव
  • 4hr
  • 0 views
  • 2 shares

नवी दिल्ली : CDS जनरल बिपिन रावत यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण देश हादरला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या एमआय17 व्ही5 हेलिकॉप्टर अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

पुढे वाचा
तरुण भारत मुंबई
तरुण भारत मुंबई

न्यायालायच्या निर्णयाला खोटे ठरवणारे नवाब कोण?: उच्च न्यायालय

न्यायालायच्या निर्णयाला खोटे ठरवणारे नवाब कोण?: उच्च न्यायालय
  • 9hr
  • 0 views
  • 19 shares

 मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडून प्रतिज्ञापत्राच्या उल्लंघनावर स्पष्टीकरण मागितले आहे, ज्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी सार्वजनिक ठिकाणी पोस्ट न करण्याचे किंवा कोणतेही वक्तव्य न करण्याचे कबूल केले होते.

पुढे वाचा

No Internet connection