प्रभात

'मनी लॉन्ड्रिंग करणारा सॅम डिसूझा एनसीबीच्या कार्यालयात का आहे?'; संजय राऊतांची चौकशीची मागणी

'मनी लॉन्ड्रिंग करणारा सॅम डिसूझा एनसीबीच्या कार्यालयात का आहे?'; संजय राऊतांची चौकशीची मागणी
  • 44d
  • 0 views
  • 13 shares

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह किरण गोसावींवर अनेक गंभीर आरोप केले होते.

पुढे वाचा
सकाळ

हेलिकॉप्टर दुर्घटना : CDS रावत यांच्या जाण्यानं अपरिमित हानी - राजनाथ सिंह

हेलिकॉप्टर दुर्घटना : CDS रावत यांच्या जाण्यानं अपरिमित हानी - राजनाथ सिंह
  • 17hr
  • 0 views
  • 3.1k shares

सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर क्रॅश(Helicopter Crash) झालं आहे. बिपीन रावत यांच्यासह १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण मार्च 2024 पर्यंत सुरू ठेवणार

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण मार्च 2024 पर्यंत सुरू ठेवणार
  • 11hr
  • 0 views
  • 1.6k shares

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (PMAY-G) मार्च 2021 नंतरही सुरू ठेवण्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied