Nirmala Sitharaman Speech: अर्थमंत्री निर्मला सीतारमन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली आहे, ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे. सरकारनं लोकप्रियतेपेक्षा सामान्य लोकांना प्राधान्य दिलंय.
यावेळी त्यांनी नवीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात पुणे, मुंबईसाठी अंत्यत महत्वाची घोषणा केली आहे. त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई – पुणे, पुणे – हैद्राबाद या नव्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली.
दिल्ली-वाराणसी कॉरिडॉरसह सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली. हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बेंगळुरू, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलीगुडी." या नव्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा यावेळी त्यांनी केली. Nirmala Sitharaman Speech:

