Friday, 13 Dec, 10.29 pm प्रभात

मुखपृष्ठ
#PAKvSL : पाकिस्तान-श्रीलंका कसोटीत तिस-या दिवशीसुध्दा पावसाचा खेळ

रावळपिंडी : एका दशकानंतर परतलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यामुळे निर्माण झालेला आनंद पाकिस्तानसाठी फार काळ टिकला नाही. संततधार पावसामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीत दुस-या दिवसासारखाच आज तिस-या दिवशीही पावसानेच खेळ केला.

कालच्या ६ बाद २६३(८६.३ षटत) धावसंख्येवरून पुढे
आज तिस-या दिवशी फक्त ५.२ षटकांचा खेळ झाला. अंधुक प्रकाशामुळ पंचानी तिस-या दिवसाचा खेळ थाबंविण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी श्रीलंकेच्या ९१.५ षटकात ६ बाद २८२ धावा झाल्या होत्या. धनंजया डिसिल्वा ८७ आणि दिलरूवान परेरा ६ धावांवर खेळत होता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top