Friday, 18 Oct, 8.30 am प्रभात

मुखपृष्ठ
#Photo Gallery : सातारा मोदीमय.!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तलवार देऊन त्यांचे स्वागत करताना माजी खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले. समवेत ना. रामदास आठवले, विक्रम पावसकर, शेखर चरेगावकर, मदन भोसले व इतर मान्यवर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेल्या महिला.

सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर सभेच्या ठिकाणी नागरिकांसोबत असलेल्या साहित्याची तपासणीसाठी ठेवण्यात आलेली अत्याधुनिक व्यवस्था.

सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची कसून तपासणी करताना पोलीस कर्मचारी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेप्रसंगी सभा परिसरातील घटनांवर दुर्बिणीच्या सहाय्याने लक्ष ठेवताना पोलीस कर्मचारी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आलेल्या नागरिकांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागविलेले पाण्याचे जार.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>