प्रभात

प्राचार्यांची कविता "फुलोरा'त बहरली

प्राचार्यांची कविता "फुलोरा'त बहरली
  • 43d
  • 0 views
  • 2 shares

पुणे - मनावर फुंकर घालणारी, माणसातला बुलंद आशावाद जिवंत ठेवणारी, माणूस हाच देवाचा अंश मानणारी डॉ. राजेंद्र झुंजारराव यांची कविता 'फुलोरा' मध्ये बहरली आहे. आनंदाच्या उर्मीतून जन्मलेली ही कविता असून, त्याला अंतःकरणातील सच्चेपणाचा सुगंध असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्‍त केली.

पुढे वाचा
महा स्पोर्ट्स
महा स्पोर्ट्स

'तिसऱ्या पंचांची खराब पंचगिरी', यष्टीचीत झालेल्या रॉस टेलर जीवनदान मिळाल्याने भडकले भारतीय चाहते

'तिसऱ्या पंचांची खराब पंचगिरी', यष्टीचीत झालेल्या रॉस टेलर जीवनदान मिळाल्याने भडकले भारतीय चाहते
  • 33m
  • 0 views
  • 0 shares

नुकताच कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. अतिशय चुरशीची लढत झालेला हा सामना शेवटी अनिर्णीत राखण्यात पाहुण्या संघाला यश आले आहे.

पुढे वाचा
सामना

केळफूल खा, मासिक पाळीचे त्रास दूर करा.वाचा आरोग्यदायी फायदे

केळफूल खा, मासिक पाळीचे त्रास दूर करा.वाचा आरोग्यदायी फायदे
  • 4hr
  • 0 views
  • 113 shares

केळ्यात भरपूर पौष्टिक घटक असल्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. काही ठिकाणी कच्च्या केळ्यांची भाजी, वेफर्स, भजी आवडीने खाल्ले जातात. पण केळफुलाविषयी फारच कमी लोकांना माहिती असते.

पुढे वाचा

No Internet connection