प्रभात

पुढची काही दशके 'भाजप'च देशाच्या 'केंद्रस्थानी' राहणार - निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर

पुढची काही दशके 'भाजप'च देशाच्या 'केंद्रस्थानी' राहणार - निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर
  • 32d
  • 0 views
  • 24 shares

नवी दिल्ली - पुढील अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील, असे वक्तव्य निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केले आहे. ज्याप्रमाणे आधीची 40 वर्षे कॉंग्रेसची होती, त्याप्रमाणे आगामी अनेक दशके भारतीय जनता पक्ष भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहील.

पुढे वाचा
लोकमत

Indian Railways: ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी IRCTC चा नवीन नियम; जाणून घ्या, नाहीतर मिळणार नाही सीट

Indian Railways: ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी IRCTC चा नवीन नियम; जाणून घ्या, नाहीतर मिळणार नाही सीट
  • 18hr
  • 0 views
  • 841 shares

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि ऑनलाइन ट्रेन तिकीट काढत असाल (Online Rail Tickets Booking Rule) तर आधी ही बातमी नक्की वाचा.

कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

VIDEO : दारूड्या बापाने मुलाला काठी तुटेपर्यंत मारलं; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

VIDEO : दारूड्या बापाने मुलाला काठी तुटेपर्यंत मारलं; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
  • 14hr
  • 0 views
  • 2.5k shares

हैद्राबाद, 29 नोव्हेंबर : हैद्राबादमध्ये (Hydrabad News) एका वडिलांनी दारूच्या नशेत आपल्या मुलाला काठीने जबर मारहाण केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पुढे वाचा

No Internet connection