प्रभात

रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका; चित्रा वाघ यांचे खळबजनक ट्विट, रावणाचा उल्लेख नेमका कोणासाठी?

रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका; चित्रा वाघ यांचे खळबजनक ट्विट, रावणाचा उल्लेख नेमका कोणासाठी?
  • 55d
  • 0 views
  • 0 shares

मुंबई - महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका अशी खोचक टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर केली आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

भाजपला मोठा झटका, आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल; कधीही अटक होण्याची शक्यता?

भाजपला मोठा झटका, आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल; कधीही अटक होण्याची शक्यता?
  • 11hr
  • 0 views
  • 32 shares

मुंबई, 8 डिसेंबर : मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayou Kishori Pednekar) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत आता पुन्हा भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

Virat Kohli ला वनडे कर्णधारपदावरून का हटवले? जाणून घ्या, 4 मोठी कारणे

Virat Kohli ला वनडे कर्णधारपदावरून का हटवले? जाणून घ्या, 4 मोठी कारणे
  • 12hr
  • 0 views
  • 11 shares

नवी दिल्ली, 8 डिसेंबर: निवड समितीने व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रोहित शर्माकडे (Rohit Sharma)टी20 सह वनडे संघाचे नेतृत्वदेखील देऊ केले आहे.

पुढे वाचा

No Internet connection