Saturday, 19 Sep, 10.30 pm प्रभात

महाराष्ट्र
वाडेबोल्हाई आरोग्य केंद्राला आमदार रोहित पवार यांची भेट

वाघोली (पुणे) - वाडेबोल्हाई (ता. हवेली) प्राथमिक आरोग्य केंद्राला कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन येथील आरोग्य सेवा व कामकाजाची भेट देऊन पाहणी केली.

यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्‍ते विकास लवांडे, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, ऋषीराज अशोक पवार, गणेश सातव, डॉ.सूर्यवंशी, आरोग्य कर्मचारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top