प्रभात

#VIDEO : 'हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत'; मोहन भागवत यांचे मोठे विधान

#VIDEO : 'हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत'; मोहन भागवत यांचे मोठे विधान
  • 61d
  • 262 shares

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील हिंदूंविषयी मोठे विधान केले आहे. हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत असे वकव्य भागवत यांनी केले आहे.

पुढे वाचा
प्रभात

बीडमध्ये राष्ट्रवादीचा नवनिर्वाचित नगरसेवक निघाला 'पुष्पा'; पोलिसांकडून गुन्हा दाखल

बीडमध्ये राष्ट्रवादीचा नवनिर्वाचित नगरसेवक निघाला 'पुष्पा'; पोलिसांकडून गुन्हा दाखल
  • 4hr
  • 83 shares

बीड : नुकत्याच झालेल्या केज नगरपंचायत निवडणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा जल्लोष करण्यात येत असताना दुसरीकडे केजमध्ये राष्ट्रवादीचा नवनिर्वाचित नगरसेवकच चक्क चंदन तस्कर निघाला आहे.

पुढे वाचा
Zee News

Weather Update: पुन्हा थंडीचा कडाका वाढणार, या राज्यांमध्ये पाऊसही पडणार; IMDचा इशारा

Weather Update: पुन्हा थंडीचा कडाका वाढणार, या राज्यांमध्ये पाऊसही पडणार; IMDचा इशारा
  • 6hr
  • 845 shares

मुंबई : Weather Update: महाराष्ट्रात काही भागात येत्या दोन-तीन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामानात मोठी घट दिसून येईल. तसेच उत्तर-पश्चिम, मध्य भारत (Central India), पूर्व भारत आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh काही भागात थंडीची लाट राहील. या काळात देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढे वाचा

No Internet connection