प्रभात

भारतीय तटरक्षक दलाची ताकद वाढली; 'सार्थक' जहाजाचे जलावतरण

भारतीय तटरक्षक दलाची ताकद वाढली; 'सार्थक' जहाजाचे जलावतरण
  • 92d
  • 8 shares

गोवा - सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणाऱ्या आयसीजीएस सार्थक या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाचे आज गोवा शिपयार्ड येथे जलावतरण करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन याप्रसंगी उपस्थित होते.

पुढे वाचा
दैनिक गोमन्तक
दैनिक गोमन्तक

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या 30 वर्षीय नातीने केली आत्महत्या

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या 30 वर्षीय नातीने केली आत्महत्या
  • 7hr
  • 390 shares

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती 30 वर्षांची होती. सध्या बोअरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरु आहे.

पुढे वाचा
The Focus India
The Focus India

BrahMos : भारत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र फिलिपिन्स नौदलाला विकणार, ३७ कोटी डॉलरचा करार

BrahMos : भारत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र फिलिपिन्स नौदलाला विकणार, ३७ कोटी डॉलरचा करार
  • 6hr
  • 614 shares

बराच काळ शस्त्रास्त्र आयातदार देश असलेला भारत आता शस्त्रास्त्रांचा मोठा निर्यातदार देश बनणार आहे. या दिशेने फिलिपाइन्ससोबत मोठा करार करण्यात आला आहे. भारत ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र फिलिपिन्सच्या नौदलाला विकणार आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied