प्रभात

काही निर्बंध हे परिस्थितीनुसारच; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले

काही निर्बंध हे परिस्थितीनुसारच; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
  • 94d
  • 4 shares

मुंबई - लोकल ट्रेनमधून प्रवासाची मुभा असणे हा मुलभूत अधिकार असू शकतो. मात्र काही निर्बंध हे परिस्थितीनुसारच घातलेले आहेत, असे मत मुंबई न्यायालयाने व्यक्‍त केले आहे. तसेच काही निर्णय हे त्या क्षेत्रातील जाणकारांवरच सोपवायला हवेत, असेही स्पष्ट केले.

पुढे वाचा
अहमदनगरLive24
अहमदनगरLive24

माँलमध्ये वाईन विक्रीला परवानगी ! पण कुठे मिळणार ? वाचा अटी.

माँलमध्ये वाईन विक्रीला परवानगी ! पण कुठे मिळणार ? वाचा अटी.
  • 3hr
  • 35 shares

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- राज्य शासनाने द्राक्ष आणि फळांपासुन तयार केलेली वाईन आता १ हजार स्वेअर फुट पर्यंत जागा असलेल्या माँलमध्ये विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे.

पुढे वाचा
प्रभात

आमदारांचं निलंबन रद्द : फडणवीसांच्या 'लोकशाही वाचली' विधानाला उर्मिला यांचं चोख प्रत्युत्तर

आमदारांचं निलंबन रद्द : फडणवीसांच्या 'लोकशाही वाचली' विधानाला उर्मिला यांचं चोख प्रत्युत्तर
  • 3hr
  • 10 shares

मुंबई : विधानसभेत गैवर्तन केल्याच्या आरोपारून विधानसभेच्या तालिका अध्यक्षांनी भाजपच्या बारा आमदारांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबीत करण्याचा आदेश दिला होता. हा आदेश सुप्रिम कोर्टाने घटनाबाह्य ठरवून रद्द बातल केला आहे, त्यामुळे या आमदारांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

पुढे वाचा

No Internet connection