Sunday, 24 Jan, 10.25 pm ई-चावडी

होम
नवरी रडली अन् निघाला मेकअप; नवरीचं समोर आलं खरं रुप आणि मग.

मुंबई : लग्न झाल्यावर माहेर सोडून सासरी जाताना प्रत्येक मुलीला रडू कोसळलं आणि नवरीच्या चेहऱ्यावरचा सर्व मेकअप उतरल्यावर तिची काय अवस्था होते हे काही लग्नांमध्ये तुम्ही पाहिलं असेलच. रडल्यानंतर किंवा घामानं हा मेकअप निघू लागतो तेव्हा आपलं खरं रूप समोर तिची काय अवस्था होते आणि त्यावेळी समोरच्याशी कशी प्रतिक्रिया असेल हे काही सांगायला नको. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिवर व्हायरल होतो आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नवरी इतकी रडली इतकी रडली की तिच्या चेहऱ्यावरील मेकअप निघून तिची अशी अवस्था झाली ज्याची कल्पनाही आपण केली नसेल. आपल्या माहेरच्यांच्या निरोप घेऊन ती सासरी जायला निघाली. तेव्हा तिला रडू कोसळलं. ती जशी रडायला लागली, तसं तिचा मेकअप हळूहळू निघू लागला. गाडीत बसल्यानंतर तर तिचा चेहरा कसा होता आणि कसा झाला.

https://www.facebook.com/watch/?v=405758833675262

चेहऱ्यावरील एक एक कलर निघू लागला. तिच्या चेहऱ्याची अशी अवस्था झाली की तिलाच तिची लाज वाटू लागली. तिची अशी अवस्था पाहून नवऱ्याला खरंतर हसूच फुटलं पण आपल्या बायकोची त्याला दयाही आली. कारमध्ये टिश्यूनं तो तिचा चेहरा पुसू लागला असल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: E-Chawadi
Top