ई-लोकमान्य
ई-लोकमान्य

एनसीबी,आयटी,ईडी या केंद्रीय यंत्रणाचा वापर नागरिकांना बदनाम करण्यासाठी होतोय!

एनसीबी,आयटी,ईडी या केंद्रीय यंत्रणाचा वापर नागरिकांना बदनाम करण्यासाठी होतोय!
  • 29d
  • 0 views
  • 0 shares

टीम ई-लोकमान्य | मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हे एनसीबीबाबत सत्य लोकांसमोर मांडत आहेत.केंद्रीय यंत्रणा गैरप्रकार करुन लोकांची दिशाभूल करत आहेत.एनसीबी,आयटी,ईडी अशा केंद्रीय यंत्रणांचा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी केला जात आहे तसेच राजकीय दृष्ट्याही केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दापोली येथील पत्रकार परिषदेत केला.

पुढे वाचा
सकाळ

Sakal Survey : निवडणुका झाल्यास सर्वात मोठा पक्ष कोणता?

Sakal Survey : निवडणुका झाल्यास सर्वात मोठा पक्ष कोणता?
  • 10hr
  • 0 views
  • 105 shares

मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) आहे. या सरकारला येत्या २८ नोव्हेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. भाजपकडून (BJP) सरकार पडेल असा दावा वारंवार केला जातो, तर महाविकास आघाडीचे नेते सरकार पाच वर्ष चालेल, असं ठणकावून सांगतात.

पुढे वाचा
सकाळ

हेमंत नगराळे यांनी त्यांच्या पत्नीला थकित पोटगी द्यावी - हायकोर्ट

हेमंत नगराळे यांनी त्यांच्या पत्नीला थकित पोटगी द्यावी - हायकोर्ट
  • 9hr
  • 0 views
  • 84 shares

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant nagrale) यांनी त्यांच्या पत्नीला मागील चार महिन्यांची थकित पोटगी द्यावी (Alimony for wife) असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज दिले.

पुढे वाचा

No Internet connection