गर्जा महाराष्ट्र न्यूज
गर्जा महाराष्ट्र न्यूज

अशी घ्या केसांची काळजी

 • 40d
 • 0 views
 • 0 shares

गर्जा महाराष्ट्र ऑनलाइन २७ ऑक्टोबर

प्रदूषणामूळे केवळ चेहराच नाही तर केसांना ही इजा पोहोचते.दिवाळी पूर्वी केसांना चांगल्या रितीने नरीशींग ट्रीटमेंट करावी तेल लावून गरम टॉवेल ने स्टीम घ्यावी आणि नंतर एखादा हेयर मास्क लावावा.स्काल्पला हेल्दी ठेवणे गरजेचे असते.स्काल्प जर हेल्दी असेल केसांबाबत कूठल्याच समस्या जाणवत नाही.हेयर स्टाइलिंग करताना ही लक्ष द्यावे कारण जास्त स्टाइलिंग करताना मशीन चा वापर होत असेल स्ट्रेटनर चा वापर अधिक होत असेल तर जास्त तापमानामुळे केस खराब होतात त्यामुळे केसाची निगा योग्य राखणे गरजेचे आहे.

पुढे वाचा
खबरनामा
खबरनामा

समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीला ३२८ कोटींचा दंड

समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीला ३२८ कोटींचा दंड
 • 2hr
 • 0 views
 • 43 shares

मुंबई ते नागपूर या बहुचर्चित समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मोंटेकार्लो या कंपनीला तब्बल ३२८ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा दंड ठोठावला होता.

पुढे वाचा
सामना

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष, अशोक गोडसे यांचे निधन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष, अशोक गोडसे यांचे निधन
 • 1hr
 • 0 views
 • 10 shares

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक प्रतापराव गोडसे यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied