Thursday, 19 Nov, 7.22 pm Goa Khabar

होम
दाबोळीजवळ १३ नोव्हेंबरपासून पतंग उडविण्यावर बंदी

गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यानी १३ नोव्हेंबर २०२० पासून विशेषत: उत्सव काळात दाबोळी विमानतळ सीमेच्या १० कि. मिटर अंतरावर विमानाच्या सुरळीत लँडिंग आणि टेकऑफसाठी पतंग उडविण्यावर आणि लेजर बीम वापरावर संपूर्ण बंदी लागू केली आहे. ही बंदी ६० दिवस लागू राहील.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Goa Khabar Marathi
Top