Wednesday, 01 Jul, 5.26 pm Goa Khabar

होम
गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयांचे तात्पुरते स्थलांतर

गोवा खबर: गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयाचे बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयासमोरील ॲ थलेटिक स्टेडियमवरील पहिल्या मजल्यावर तात्पुरते स्थलांतर करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत ते कार्यालय तेथेच चालू राहील.

क्रीडा क्लब, क्रीडा संघटना, क्रीडापटू, क्रीडा प्रेमी आणि लोकांनी याची नोंद ध्यावी.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Goa Khabar Marathi
Top