Thursday, 19 Nov, 12.27 pm Goa Khabar

होम
कांदा वितरणात वाढ

गोवा खबर:नागरी पुरवठा खात्यातर्फे प्राधान्यक्रम, अंत्योदय अन्न योजना, दारिद्र्य रेषेवरील आणि अन्नपुर्णा योजनेच्या कार्डधारकाना वितरीत करण्यात येणाऱ्या कांदा वितरणात वाढ केली असून राज्यातील रेशनकार्डधारकानी आपल्या पहिल्या टप्प्यातील कोटा प्रती कार्ड ३ किलो कांदे प्रतिकिलो ३४.५० रूपये दराने आपल्या संबंधित स्वस्त धान्य दुकानामधून २१ नोव्हेंबरपूर्वी उचलावा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Goa Khabar Marathi
Top