HELLO महाराष्ट्र
HELLO महाराष्ट्र

देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना 11 टक्के बोनस जाहीर : यशराज देसाई

देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना 11 टक्के बोनस जाहीर : यशराज देसाई
  • 40d
  • 0 views
  • 7 shares

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास घालून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन करून ही संस्था नावारुपाला आणण्यासाठी सभासद शेतकरी यांच्याबरोबर कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग आहे.

पुढे वाचा
लोकमत

अनिल कपूर करतोय गंभीर आजाराचा सामना? उपचारांसाठी जर्मनीत गेल्यावर शेअर केला व्हिडीओ, चाहत्यांमध्ये खळबळ

अनिल कपूर करतोय गंभीर आजाराचा सामना? उपचारांसाठी जर्मनीत गेल्यावर शेअर केला व्हिडीओ, चाहत्यांमध्ये खळबळ
  • 8hr
  • 0 views
  • 2 shares

नवी दिल्ली - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर सध्या जर्मनीमध्ये आहे. तसेच त्याने या टूरमधून आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे.

पुढे वाचा
सामना

शिवदीप लांडे पुन्हा बिहारला, महाराष्ट्रातील प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपला

शिवदीप लांडे पुन्हा बिहारला, महाराष्ट्रातील प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपला
  • 3hr
  • 0 views
  • 6 shares

बिहारप्रमाणेच महाराष्ट्रात धडक कामगिरी करणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा महाराष्ट्र पोलीस दलातील पाच वर्षांचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे लांडे आता त्यांचे मूळ पॅडर असलेल्या बिहार पोलिसांच्या सेवेत परतणार आहेत.

पुढे वाचा

No Internet connection