Thursday, 03 Dec, 8.05 am HELLO महाराष्ट्र

आरोग्य
गर्भारपणातील लसीकरणाचे का आहे महत्व , जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा गावाकडे असो किंवा शहरात असो स्त्रियांना गरोदर पणात खूप खूप काळजी घ्यावी लागते तसेच त्या काळात अनेक लसी असतात. त्या घ्याव्याच लागतात. कुठल्याही संसर्गजन्य आजाराशी लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे. मात्र असे अनेक संसर्गजन्य आजार आहेत ज्यांच्याशी लढण्याची पुरेशी शक्ती आपल्या शरीरात नसते. अशावेळी विशिष्ट लसी या आजारांशी लढण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. गर्भवती मातांना आणि गर्भातील बाळांना विविध आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. अशावेळी लसीकरण फायदेशीर ठरतं . त्यामुळे बाळाला आणि आईला सुद्धा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ शकत नाही.

गर्भारपणात स्त्रीच्या संप्रेरकामध्ये बदल होत असतात. याकरिता पौष्टीक आहार, नियमित व्यायाम जितका मह्त्वाचा असतो तितकेच लसीकरणे देखील महत्त्वाचे असते. गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून तो रूबेला विषाणूमुळे होतो. यामुळे अकाली प्रसूतीची शक्यता वाढते. कधीकधी इतकंच नाहीतर एखाद्या महिलेला गर्भावस्थेदरम्यान हेपेटायटीसचा संसर्ग झाला असल्यास जन्माच्या दरम्यान ते बाळालाही होऊ शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी लसीकरण करून घेणं गरजेचं असतं. यात टिटॅनस टॉक्साईड, हेपेटायटीस 'बी', रेबीज व्हॅकिन, डिप्थीरिया आणि इन्फ्लुएंझा लसींचा समावेश आहे.

हेपेटायटीस लस —

ओट्स बरोबर 'या' गोष्टीचे करा सेवन

पाय मुरगळला असेल तर करा 'हे' घरगुती उपचार

पचनक्रिया वाढवून लिव्हर ची कार्यक्षमता वाढवण्याचे काही…

हि लस गर्भवती महिलेला हेपेटायटीसचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या बाळालाही हा आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी हेपेटायटीस लस टोचली जाते. त्यामुळे बाळाचा आजारापासून बचाव होण्यास मदत होऊ शकते.

हेपटायटीस बी लस-

गर्भधारणेच्या काळात कुठल्याही इन्फ्लुएंन्झा लस महिलेला दिल्यास विविध संसर्गापासून तिचं संरक्षण होतं. त्यामुळे हेपटायटीस बी या लसीचे तीन डोस मातांना द्यावेत लागतात. त्यामुळे स्वाईन फ्लू, मलेरिया, न्यूमोनिया यांसारख्या आजारांपासून गर्भवती आणि बाळाचे संरक्षण होतं. ही लस जून आणि ऑक्टोबर दरम्यान दिली जाते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top