HELLO महाराष्ट्र
HELLO महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार; तिघांना अटक

राज ठाकरेंच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार; तिघांना अटक
  • 52d
  • 0 views
  • 410 shares

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच मालवणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

IAF Helicopter Crash : तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत 14 जणांपैकी केवळ कॅप्टन वरुण सिंग बचावले, 13 जणांचं दुर्देवी निधन

IAF Helicopter Crash : तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत 14 जणांपैकी केवळ कॅप्टन वरुण सिंग बचावले, 13 जणांचं दुर्देवी निधन
  • 9hr
  • 0 views
  • 859 shares

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : तामिळनाडूत झालेल्या भीषण दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत यांचं निधन झालं आहे. भारतीय वायूदलाने ट्विट करत याबबात माहिती दिली आहे.

पुढे वाचा
बेरार टाईम्स
बेरार टाईम्स

हेलिकॉप्टर क्रॅश:तामिळनाडूत लष्करी हेलिकॉप्टर कोसळले; 14 पैकी 11 मृतदेह सापडले

हेलिकॉप्टर क्रॅश:तामिळनाडूत लष्करी हेलिकॉप्टर कोसळले; 14 पैकी 11 मृतदेह सापडले
  • 18hr
  • 0 views
  • 1.3k shares

तामिळनाडूच्या कन्नूर येथे बुधवारी लष्कराचे Mi-17 हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हे चॉपर भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि इतर दोन अधिकाऱ्यांना घेऊन जात होते.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied