Sunday, 29 Mar, 6.48 pm HELLO महाराष्ट्र

होम
सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या, जाणुन घ्या आजचा भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज (२७ मार्च २०२०) पुन्हा सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम सुमारे ०.३५ टक्क्यांनी घसरून ४१,२१२ रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीचा दर०.२७ टक्क्यांनी घसरून ४१,२१२ रुपये प्रति किलो झाला आहे.

गुड रिटर्न्स.इननुसार दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम सुमारे ४३,२६० रुपये आहे. चेन्नईमध्ये आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम सुमारे ४४,८२० रुपये आहे. कोलकाता येथे सोन्याचे दर आज प्रति १० ग्राम पातळीवर ४३,५६० रुपये आहेत. मुंबईत आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४२,१८० रुपये आहे. आज बंगळुरुमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४३,६०० रुपये आहे. हैदराबादमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४४,८२० रुपये आहे. नागपुरात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम २,१८० रुपये आहे. विशाखापट्टणममध्ये आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४४,८२० रुपये आहे.

२६ मार्च रोजी सोन्याचा दर काय होता ते जाणून घ्या

गुड रिटर्न्स.इननुसार दिल्लीत 26 मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅमच्या आसपास ४३,१६० रुपये होती. चेन्नईमध्ये सोन्याचा दर दहा ग्रॅमच्या आसपास ४४,७२० रुपये होता. कोलकातामध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्राम पातळीवर ४३,४६० रुपये होते. मुंबईत आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४२,०८० रुपये होता. बेंगळुरूमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४३,५०० रुपये होती. हैदराबादमध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४४,५०० रुपये होते.

शुद्ध सोने म्हणजे काय?

शुद्ध सोने आणि चांदी अधिकृतपणे किमान ९९.५ टक्के शुद्ध मानले जातात आणि ते इनगॉट्स किंवा बारच्या स्वरूपात असतात.

सराफा बाजार म्हणजे काय?

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

लॉकडाउनचा काळ वाढूही शकतो- अजित पवार

मुंबई 'वुहान' होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा…

सोने-चांदी अशा मौल्यवान धातू सराफा बाजारातून खरेदी केल्या जातात. सोने खरेदीचे दोन मार्ग आहेत. लोक सहसा सराफा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. त्याचबरोबर व्यवसायातील लोक वायदा बाजारातून (फ्यूचर मार्केट) सोन्याची खरेदी करतात. हा एक बाजार आहे जिथे वायदे बाजारात सोन्या-चांदीचा व्यापार होतो.

-

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २०३ वर, दिवसभरात २२ नवे रुग्ण, तुमच्या जिल्ह्यात किती पहा

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात 'या' ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर 'या' वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top