Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

ठाकरे बंधूंवर आली तशी वेळ कोणावर येऊ नये हीच प्रार्थना Kirit Somaiya

हाराष्ट्राच्या राजकारणात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे नाव नेहमीच चर्चेत असतं. आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचाराची प्रकरणं ते नेहमी बाहेर काढत असतात. मुंबई विद्यापाठीतून (University of Mumbai) बिझनेस पॉलिसी आणि एडमिनिस्ट्रेशनमध्ये पीएचडी करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आर्थिक घोटाळे बाहेर काढण्याची राजकीय शैली निवडली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post