Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

परभणी - मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत सेलू येथे १ जून रोजी बैठक

रभणी, 30 मे (हिं.स.)।मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत सेलू येथे १ जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) दि.

20 जून ते 7 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष प्रमुख व अमान्यता प्राप्त पक्ष प्रमुख यांची बैठक दि. 01 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, सेलू येथे आयोजित करण्यात आली आहे.

संबंधितांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi