Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

ताडोबा बफरमध्ये वाघाच्या बछड्याचा मृत्यू

चंद्रपूर, 31 मे (हिं.स.)। ताडोबा बफर मधील पळसगाव वनपरिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान रविवारी बछड्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

ताडोबाच्या बफर मधील पळसगाव वनपरिक्षेत्रातील पिपर्डा नियत क्षेत्रात वाघिणीचा बछडा मृतावस्थेत आढळला. याबाबतची माहिती वनविभागाला मिळाल्यावर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi