Dailyhunt

वाशिम जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित !

वाशिम, २४ जानेवारी, (हिं.स.) : काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील अडोळी येथील १, रिसोड तालुक्यातील शेलू येथील १, मालेगाव शहरातील गाडगे नगर येथील ३, इतर ठिकाणचा १, मंगरूळपीर शहरातील १, वरुड येथील १, कारंजा तालुक्यातील वाढवी येथील २, मानोरा तालुक्यातील मोहगव्हाण येथल १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर एका बाधिताची नोंद झाली आहे. तसेच २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह - ७०१२

ऍक्टिव्ह - १५२

डिस्चार्ज - ६७०७

मृत्यू - १५२


हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi