Advertisement
Dailyhunt Logo
बातमी|व्हिडिओ|व्हायरल
होमन्यूजक्रीडा न्यूज आणि विशेष
अधिक
डेली शेअर
राजनीति
All Hashtags
  • Light mode
    Follow system
    Dark mode
  • Select preferred languages

    • enenglish
    • hihindi
    • mrmarathi
    • gugujarati
    • papunjabi
    • bnbangla
    • knkannada
    • tatamil
    • tetelugu
    • mlmalayalam
    • ororiya
    • ururdu
    • bhbhojpuri
    • nenepali
    • asassamese
    • Play Story
    • App Story
Advertisement

लेटेस्ट न्यूज़ & विडियोज़

अमिताभ बच्चन यांना पुन्हा धमकी, आता थेट जलसा बंगल्याबाहेरच.पोलीस तातडीने अलर्ट मोडवर!

अमिताभ बच्चन यांना पुन्हा धमकी, आता थेट जलसा बंगल्याबाहेरच.पोलीस तातडीने अलर्ट मोडवर!

बॉ लिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे सध्या चांगलेच आहेत. काल त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट रचणाऱ्या दोघांना दिल्ली आणि मुंबईत अटक करण्यात आली. त्यानंतर आता खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंगने पुन्हा अमिताभ बच्चन यांना धमकी दिली आहे. मुंबईतील अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याबाहेर खलिस्तान समर्थकांना जमण्याचे आवाहन गुरपतवंतने केले आहे. १९८४ मधील शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करत पन्नूने अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले आहे. १९ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आंदोलन करण्याचे आवाहन गुरपतवंतने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. 'जलसा'बाहेर कथित खलिस्तान जलसा आयोजित करण्यासाठी ११ लाख रुपयांचे बक्षिसाचे आमिषही देण्यात आले आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
TV9 Marathi

TV9 Marathi

• 5m ago

Women Health : पाळीतल्या अति रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष करु नका, महिलांच्या आरोग्यासंदर्भातली महत्त्वाची माहिती

Women Health : पाळीतल्या अति रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष करु नका, महिलांच्या आरोग्यासंदर्भातली महत्त्वाची माहिती

News 18 लोकमत

News 18 लोकमत

•6m ago
MLA Rohit Pawar: CM फडणवीसांवरील आरोपांवरुन भाजपचे टीकास्त्र, रोहित पवारांचा जोरदार पलटवार

MLA Rohit Pawar: CM फडणवीसांवरील आरोपांवरुन भाजपचे टीकास्त्र, रोहित पवारांचा जोरदार पलटवार

TV9 Marathi

TV9 Marathi

•7m ago
Advertisement
कोल्हापूरच्या शाही घराण्याची लेक, भावाच्या लग्नात करवली बनून मिरवली सागरिका घाटगे; फेटा बांधून दिसला नवरा जहीर खान

कोल्हापूरच्या शाही घराण्याची लेक, भावाच्या लग्नात करवली बनून मिरवली सागरिका घाटगे; फेटा बांधून दिसला नवरा जहीर खान

News 18 लोकमत

News 18 लोकमत

•7m ago
Advertisement

राजनीति

चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर संताप; मुख्यमंत्री फडणवीसांवरील आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर

चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर संताप; मुख्यमंत्री फडणवीसांवरील आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर

चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर घणाघात रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर Chitra Wagh on Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर आता भाजप विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी रोहित पवारांवर संताप व्यक्त केला असून डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारत सडेतोड उत्तर दिले आहे. चित्रा वाघ यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत रोहित पवार यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, रोहित पवार, डोकं ठिकाणावर आहे का? पवार आडनाव बाजूला केलं तर तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर तुमची ओळख काय आहे? जर आमच्या नेत्यांवर असे बिनबुडाचे आरोप केले तर खबरदार…घरातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांवर चिखलफेक करावी का?' पुढे त्या म्हणाल्या,'विमानाचे पायलट आणि क्रू हे नेत्यांबरोबर फोटो काढतात, ही तर फार सामान्य गोष्ट आहे. स्वतः रोहित पवारांनी VSRच्या विमानातून प्रवास केल्याचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. केवळ त्या आधारावर अजित पवारांचा अपघात रोहित पवारांनीच घडवून आणला, असं आम्ही म्हणू का? तुमच्या पक्षात तुम्हाला कोणी विचारत नाही, हे माहीत आहे आम्हाला. म्हणून मुख्यमंत्र्‍यांच्या एका फोटोवरून संशयाची राळ का उठवायची? तसेच संशय म्हणजे पुरावा नव्हे आणि सणसणाटी म्हणजे सत्य नसते.' Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: 'तो' मफलरवाला कोण? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा पुढे त्या म्हणाल्या, 'अजित पवारांच्या अपघाताचा निष्पक्ष तपास सुरू आहे आणि आम्हा सर्वांना त्या घटनेचे दुःख आहे. पण त्याचं राजकीय भांडवल नको आहे. एकीकडे विकासपुरूष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करतोय आणि दुसरीकडे त्यांच्यावर पुराव्यांशिवाय आरोप करणं हा राजकीय बेजबाबदारपणा आहे.' रोहित पवार, आरोपांची उंची नव्हे, पुराव्यांची ताकद दाखवा! संशय म्हणजे सत्य नाही आणि राजकीय सनसनाटी म्हणजे पुरावा नाही! महाराष्ट्राला सत्य हवे, चिखलफेक नको! आरोपांना उत्तर तथ्यांनीच मिळेल — करारा जवाब मिलेगा ! #DevendraFadnavis #RohitPawar #Maharashtra #BJPMaharashtra pic.twitter.com/t0gGcqzyaX — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 16, 2026 Maharashtra Politics: शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शिवसेना विलिनीकरणाच्या प्रस्तावाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ पुढे चित्रा वाघ यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, 'आडनाव हे वारशाने मिळतं, कर्तृत्वाने नाही. पुरावे असतील तर मांडा. नाहीतर आरोपांच्या आडून तुमचं सुरू असलेलं नीच राजकारण तात्काळ थांबवा. ही तुम्ही सूरू केलेली राजकीय चिखलफेक महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. प्रत्येक आरोपाला तथ्यांच्या आणि लोकशाहीच्या चौकटीत करारा जबाब दिला जाईल. महायुतीवरील आमच्या सर्वोच्च नेतृत्वावरील आरोपांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचा पक्ष ठाम भूमिका मांडतील , याचा मला विश्वास आहे.' iframe{min-width: 0px !important;box-sizing: border-box;}
नवराष्ट्र

नवराष्ट्र

• 4m ago

पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला

पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला

ABP माझा

ABP माझा

•5m ago
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?

रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?

ABP माझा

ABP माझा

•34m ago
Advertisement
जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! मंत्री गिरीश महाजनांची बिनविरोध निवड निश्चित

जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! मंत्री गिरीश महाजनांची बिनविरोध निवड निश्चित

जळगाव LIVE

जळगाव LIVE

•47m ago
Advertisement

जग

इंडोनेशियामध्ये ६.६ तीव्रतेचा प्रचंड भूकंप

इंडोनेशियामध्ये ६.६ तीव्रतेचा प्रचंड भूकंप

मं गळवारी सकाळी इंडोनेशियाच्या किनारपट्टीजवळ ६.६ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्याचे धक्के शेजारील ऑस्ट्रेलियापर्यंत जाणवले. भूकंप इतका शक्तिशाली होता की त्यामुळे शेकडो ऑस्ट्रेलियन नागरिक जागे झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे होता जाणून घ्या प्रवाशांना घेऊन जाणारी व्हॅन नदीत कोसळल्याने ११ प्रवाशांचा मृत्यू मंगळवारी (१७ नोव्हेंबर) सकाळी इंडोनेशियाच्या किनारपट्टीजवळ रिश्टर स्केलवर ६.६ तीव्रतेचा एक शक्तिशाली भूकंप झाला. हा भूकंप इतका तीव्र होता की त्याचे धक्के शेजारील ऑस्ट्रेलियापर्यंत जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने या भूकंपाची पुष्टी केली आहे. अनाडोलू एजन्सीच्या अहवालानुसार, USGS ने सांगितले की भूकंपाचा केंद्रबिंदू इंडोनेशियाच्या मालुकू प्रांतातील तुआल शहराच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे १४८ किलोमीटर अंतरावर, जमिनीखाली ६८ किलोमीटर खोलीवर होता. तथापि, सुरुवातीच्या भूकंपाच्या माहितीनुसार त्याची तीव्रता ७.४ असल्याचा अंदाज होता आणि त्याचा केंद्रबिंदू तुआलच्या नैऋत्येस सुमारे ९० मैल अंतरावर असल्याचे सांगण्यात आले होते. ट्रम्प यांनी मेक्सिकोला आयात शुल्क दुप्पट करण्याचा उघडपणे इशारा दिला भूकंपाच्या तीव्रतेमुळे अनेक जवळच्या भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, इंडोनेशियाच्या हवामानशास्त्र, वातावरण आणि भूभौतिकी संस्थेने (BMKG) स्पष्ट केले आहे की या भूकंपामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नाही. यूएसजीएसने (USGS) देखील जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबाबत 'ग्रीन अलर्ट' जारी केला आहे. शेख हसीना बांगलादेशला परतणार का, भारताने दोन अटी ठेवल्या वृत्तानुसार, मंगळवारी डार्विनमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी अंदाजे ६:४१ वाजता इंडोनेशियाच्या तनिंबर बेटांवर भूकंप झाला. जिओसायन्स ऑस्ट्रेलियाच्या मते, या भूकंपाचा केंद्रबिंदू बांदा समुद्रात २९ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की डार्विन आणि आसपासच्या परिसरातील ३८० हून अधिक लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले. दिलासादायक बाब ही आहे की, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा इमारतींच्या नुकसानीची तात्काळ माहिती मिळालेली नाही. शिवाय, ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूभागाला किंवा तेथील बेटांना त्सुनामीचा कोणताही धोका नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, इंडोनेशिया पॅसिफिक महासागरातील 'रिंग ऑफ फायर' प्रदेशात वसलेले आहे. हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण आणि ज्वालामुखीदृष्ट्या सक्रिय प्रदेशांपैकी एक आहे, जिथे टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे मोठे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक वारंवार होतात.
वेबदुनिया

वेबदुनिया

• 27m ago

ट्रम्प, पुतिन आणि शी जिनपिंग यांची होणार भेट; या ऐतिहासिक भेटीचा जगावर काय परिणाम होईल?

ट्रम्प, पुतिन आणि शी जिनपिंग यांची होणार भेट; या ऐतिहासिक भेटीचा जगावर काय परिणाम होईल?

BBC News मराठी

BBC News मराठी

•2hr ago
वर्षभरात AI मानवालाही करेल ‘कंट्रोल’! त्याचे जसे फायदे, तसेच त्याचे तोटे अन् धोकेही...

वर्षभरात AI मानवालाही करेल ‘कंट्रोल’! त्याचे जसे फायदे, तसेच त्याचे तोटे अन् धोकेही...

लोकमत

लोकमत

•2hr ago
Advertisement
Imran Khan: "मी जिवंत परत येऊ शकणार नाही."; पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं जेलमधून न्यायाधीशांना वेदनादायी पत्र

Imran Khan: "मी जिवंत परत येऊ शकणार नाही."; पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं जेलमधून न्यायाधीशांना वेदनादायी पत्र

प्रभात

प्रभात

•2hr ago
Advertisement
Advertisement